Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रश्मी बर्वे यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द

रामटेक ःलोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द कर

अहमदनगर : श्री विशाल गणेशाच्या चरणी सोन्याचा मोदक अर्पण
सत्ता स्थापनेचा खेळ !
तरुणीचं फिल्मी स्टाइलनं अपहरण | DAINIK LOKMNTHAN

रामटेक ःलोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द करण्यात आलं आहे. महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून रश्मी बर्वे यांनी बुधवारी (ता 27) रामटेकमधून लोकसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आता त्यांचे जात पडताळणी प्रमाणपत्र रद्द झाल्याने काँग्रेससमोर मोठी अडचण होण्याची शक्यता आहे.  रश्मी बर्वे यांचं जात पडताळणी प्रमाणपत्र बनावट आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. यावर हायकोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आली होती.

COMMENTS