Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

“राणा म्हणजे तमाशात मांडलेला फड” 

५० आमदारांचा गेम दिल्लीतून झाला राणा कंपनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे बाहुले

बीड प्रतिनिधी - युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी(Sharad Koli) यांनी राणा दामप्त्यावर निशाणा साधला आहे. राज्यात राणा कंपनीने तमाशाचा फड मांडलाय,

“तुम्हाला १२ बैलांचा नांगुर लावल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही”
 तानाजी सावंत महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे – शरद कोळी 
शहाजीबापू पाटलांच तोंड गटारीसारखं 

बीड प्रतिनिधी – युवा सेना राज्य विस्तारक शरद कोळी(Sharad Koli) यांनी राणा दामप्त्यावर निशाणा साधला आहे. राज्यात राणा कंपनीने तमाशाचा फड मांडलाय, हे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचे बाहुले आहेत. ते जसं हलवीतील हे तसे नाचतात, ती तामशागिर करणारी हे टोळी आहे, असं कोळी म्हणाले. ५० खोके घेतलेले आहेत हे एकमेकांना माहीत आहे, त्यामुळे मोठे मासे गळाला लागतील. या ५० आमदारांचा गेम दिल्लीतून झाला असून ही भाजपची खेळी होती, असंही कोळी म्हणाले आहेत.

COMMENTS