Homeताज्या बातम्यादेश

अयोध्येतील राम मंदिरात पहिल्याच पावसाने गळती

अयोध्या ः अयोध्येतील राम मंदिर पहिल्याच पावसाने गळू लागले आहे. मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, ज्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले,

शिव शारदा पब्लिक स्कूलचा सीबीएसई बोर्डात 100 टक्के निकाल!
नगरसाठी चालू सभेत ३० लाखांचा निधी मंजूर | LOK News 24
कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत गेल्यास पुन्हा लॉकडाऊन : उपमुख्यमंत्री

अयोध्या ः अयोध्येतील राम मंदिर पहिल्याच पावसाने गळू लागले आहे. मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास म्हणाले, ज्या गर्भगृहात रामलल्ला विराजमान झाले, तेही पाण्याने भरले आहे. एक-दोन दिवसांत व्यवस्था न झाल्यास दर्शन आणि पूजेची व्यवस्था थांबवावी लागेल. सत्येंद्र दास यांनी सांगितले की, शनिवारी रात्री 2 ते 5 वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. त्यानंतर मंदिराच्या गाभार्‍यासमोरील मंडप 4 इंच पाण्याने भरला. मंदिरातील लोकांना विजेचा धक्का बसण्याची भीती होती. त्यामुळे पहाटे 4 वाजता होणारी आरती मशालीच्या उजेडात करावी लागली. सकाळी 6 ची आरतीही याच पद्धतीने झाली.

COMMENTS