Homeताज्या बातम्याविदेश

पंतप्रधान मोदींनी घेतली झेलेन्स्की यांची गळाभेट

कीव ः पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड दौर्‍यानंतर शुक्रवारी युक्रेनमध्ये पोहोचले आहे. युक्रेनमध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची

महाराष्ट्र एनसीसी देशात सर्वोत्कृष्ट : राज्यपालांकडून ‘कॅडेट्स’ना कौतुकाची थाप
राहाता नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचार्‍यांचे उपोषण
फोटो शूट करताना दरीत गाडी कोसळली; तरूण गंभीर जखमी

कीव ः पंतप्रधान नरेंद्र मोदी पोलंड दौर्‍यानंतर शुक्रवारी युक्रेनमध्ये पोहोचले आहे. युक्रेनमध्ये त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. दोन्ही नेते युक्रेनच्या राष्ट्रीय संग्रहालयात पोहोचले, जिथे त्यांनी युद्धात मारल्या गेलेल्या मुलांना श्रद्धांजली वाहिली. तत्पूर्वी, 10 तासांच्या रेल्वे प्रवासानंतर मोदी भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता कीव्ह येथे पोहोचले. ते येथे 7 तास घालवतील. कीव्हमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनी मोदींचे स्वागत केले. फोमिन बोटॅनिकल गार्डन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली.

COMMENTS