Homeताज्या बातम्यादेश

राज्यात निरोध टंचाई, एड्स नियंत्रण मोहिमेला गतिरोधक

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे अपयश समोर येतांना दिसून येत आहे. कारण या संस्थेकडून होणार्‍या कंडोम खरेदीत मोठा व्य

व्हर्च्युअल गॅलॅक्सी इन्फोटेक कंपनीने डिजिटल इंडिया साकारण्यात योगदान द्यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
BREAKING: आनंदऋषी हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या जीवाशी खेळ | LokNews24
दिल्ली सरकारच्या अधिकारावर केंद्राचे अतिक्रमण ः केजरीवाल

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे अपयश समोर येतांना दिसून येत आहे. कारण या संस्थेकडून होणार्‍या कंडोम खरेदीत मोठा व्यत्यय आल्याची बाब समोर आली आहे. महाराष्ट्रासह आणि भारतातील अनेक राज्यांमध्ये मागील सात महिन्यांहून अधिक काळ एचआयव्ही-एड्स कार्यक्रमांना मोफत कंडोमच्या पुरवठ्यात गंभीर तुटवडा आला आहे. डॉक्टर आणि स्वयंसेवी संस्थांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. यामुळे या संस्थेने राज्यांना कंडोमची स्वतःची खरेदी सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

COMMENTS