Homeताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर जयंतीदिनी राजकारण तापले आ.गोपीचंद पडळकरांच्या कथित व्हिडिओवरून चौंडीत संतापाची लाट

https://www.youtube.com/watch?v=hjqcxrooOJ0 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत दरवर्षी राजकीय व सामाजिक मेळावे भरतात。य

माका येथे नारळी सप्ताहाची उत्साहात सांगता
बनावट व भेसळयुक्त कांदा बियाण्यांची विक्री
तुम्ही शाळेत प्रवेश घ्या; पाणी-घरपट्टी आम्ही भरतो !संक्रापूर शाळेमध्ये माजी विद्यार्थ्यांचा अनोखा प्रयोग

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त चौंडीत दरवर्षी राजकीय व सामाजिक मेळावे भरतात。यावर्षीच्या जयंतीदिनी आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत व त्यांच्या समर्थकांकडून काही कथित व्हिडिओ आणि गाणी चौंडीत वाजवण्यात आली。या घटनेवर विरोधकांनी अत्यंत किळसवाणे व शरम वाटावे असे वर्तन म्हणून टीका केली आहे.

दुसऱ्या बाजूला, आ. पडळकरांनी या कार्यक्रमात बोलताना धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत, वर्षभरातील टार्गेट व समाजाला आपला शब्द दिल्याचे पाहायला मिळाले。मात्र, या कथित व्हिडिओमधील भाषणांवरून आणि गाण्यांवरून चौंडीमध्ये दोन गटांत व राजकीय वर्तुळात मोठा वाद पेटला आहे

COMMENTS