Homeताज्या बातम्या

आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये पोलिसांकडून हलगर्जीपणा

पत्थरबाजी का जवाब जरूर मिलेगा - चंद्रकांत खैरे

औरंगाबाद प्रतिनिधी - माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर काल वैजापूर येथील महालगाव येथे दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा

प.बंगाल निवडणुकीसाठी भाजपचे भरोसा पत्र जाहीरलाडक्या बहिणींना दरमहा 3 हजार, बेरोजगार तरूणांनाही मदत
शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवावाआ. मोनिका राजळे ; खरवंडी कासार येथे ‘महाराजस्व’ शिबीर उत्साहात
संजय राऊत यांना मिळालेला जामीन म्हणजे सत्याचा आणि निष्ठेचा विजय

औरंगाबाद प्रतिनिधी – माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर काल वैजापूर येथील महालगाव येथे दगडफेक झाली. या दगडफेकीमध्ये पोलिसांचा हलगर्जीपणा असून पोलिसांनी सहकार्य केले नाही. तर आदित्य ठाकरे यांनी डीजे चालू द्या, सांगितल्यानंतर सुद्धा पोलिसांनी डीजे बंद केला आणि त्यावरून हे सर्व घडून आलं या सर्व गोष्टीचा जबाब मिलेगा लेकिन अभी नही. आदित्य साहेबांना जाऊद्या मग बघतोच आम्ही, असं म्हणत चंद्रकांत खैरे यांनी इशारा दिला आहे.  

COMMENTS