Homeताज्या बातम्या

काही आमदार खासदारांची पेन्शन बंद केली पाहिजे- बच्चू कडू

अमरावती प्रतिनिधी - राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली, आमदार व खासदारांनी

देशभरात आज भारत बंदची घोषणा
दुष्काळसदृश स्थितीत शिरूर पं.स.शेतक-यांना खंबीर साथ देईल-डॉ.सचिन सानप
भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी

अमरावती प्रतिनिधी – राज्यात जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, यावर आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका मांडली, आमदार व खासदारांनी सुद्धा आपली पेन्शन सोडली पाहिजे, मी सुद्धा टेन्शन घेणार नाही तर कोणाला किती पेन्शन दिली पाहिजे याचे लिमिट असलं पाहिजे, कामावर आधारित मूल्यांकन करून पेन्शन दिली पाहिजे, समान न्याय धोरण सरकारने आणावं शेतकरी व शेतमजूर यांच्या पेन्शनचा देखील सरकारने विचार केला पाहिजे अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

COMMENTS