पंकजा मुंडे यांनी शिर्डीत येऊन घेतले साई समाधीचे दर्शन

Homeताज्या बातम्या

पंकजा मुंडे यांनी शिर्डीत येऊन घेतले साई समाधीचे दर्शन

अहमदनगर प्रतिनिधी– माजी मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी संस्‍थानचे प्रमुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव उपस्थित होते. माजी मंत्री श्रीमती पंकजाताई मुंडे यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे प्रमुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव. मात्र पंकजा मुंडे यांनी साईबाबांना काय साकडे घातले हे बाकी गुलदस्तातच आहे.

महिला सफाई कर्मचाऱ्यांचा रोटरी क्लबतर्फे सन्मान
सांगवी सूर्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
डॉ. अण्णा भाऊ साठे संमेलनात ग्रंथदिंडीची रंगत 

COMMENTS