Osmanabad : शेळगाव येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत (Video)

Homeव्हिडीओ

Osmanabad : शेळगाव येथील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत (Video)

राज्यात आतापर्यंत मुसळधार पावसामुळे सर्व भागात जनजीवन विस्कळीत केले आहे. परंडा तालुक्यातील शेळगाव गावामध्ये मध्यरात्री दिड वाजल्या पासुन रात्रभर विजा

प्रशासकांच्या नाकर्तेपणामुळे नगर अर्बन बँकेवर निर्बंध
सामंथासोबत घटस्फोटाच्या 2 वर्षानंतर पुन्हा लग्न करतोय नागा चैतन्य ?
बेलापूरमध्ये प्रजासत्ताकदिनी दिव्यांगांचा सन्मान

राज्यात आतापर्यंत मुसळधार पावसामुळे सर्व भागात जनजीवन विस्कळीत केले आहे. परंडा तालुक्यातील शेळगाव गावामध्ये मध्यरात्री दिड वाजल्या पासुन रात्रभर विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. या पाऊसामुळे नदी-नाले तुडुंब वाहत आहेत. शेळगाव च्या खैरी-नदी वरती लहान पुल असल्याने दहा ते बारा खेड्या गावांचा संपर्क तुटला आहे. परंडा-आनाळा-शेळगाव-करमाळा जाणारी वाहतुक डोण्जा मार्ग  वळवण्यात आला  आहे. एकीकडे शेळगाव ची खैरी-नदी आठ दिवसांपासुन तुडुंब वाहत असल्याने सर्वच जनजीवन विस्कळीत झाले आहे

COMMENTS