व्यावसायिकाने कारमध्येच स्वतःला घेतले पेटवून.

Homeताज्या बातम्या

व्यावसायिकाने कारमध्येच स्वतःला घेतले पेटवून.

पत्नी आणि मुलाला ही मारण्याचा प्रयत्न रामराज भट असे मृत व्यावसायिकाचे नाव

नागपूर प्रतिनिधी-  नागपूर(Nagpur) मध्ये एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण

टीईटी पेपरफुटीचे संगमनेर कनेक्शन चर्चेत
सासवडमध्ये शिर्डीतील भाविकांकडून पुरणपोळी आमरसाची वारकर्‍यांना पंगत
पाणी टंचाई कायम ! मात्र अधिकारी नाच गाण्यात दंग ,व्हिडीओ व्हायरल

नागपूर प्रतिनिधी-  नागपूर(Nagpur) मध्ये एका व्यावसायिकाने स्वतःला कारमध्येच जाळून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आला आहे. शहराच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दी(Beltarodi police station limits) तील खापरी पुनर्वसन परिसरात(In Khapri Rehabilitation Area) ही घटना घडली असल्याचे सांगण्यात येत. एवढंच नाही तर त्याने स्वत:च्या पत्नी आणि मुलाला देखील जाळण्याचा प्रयत्न केला. सुदैवाने ते त्यातून बचावले आहेत. परंतु या घटनेत व्यावसायिकाचा मात्र मृत्यू झाला. रामराज भट(Ramraj Bhat) असे मृत व्यावसायिकाचे नाव असून आर्थिक चणचणीतून त्यांनी हे पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

COMMENTS