Homeताज्या बातम्या

नितीन गडकरी आणि कमलकिशोर कदम यांना डी लिट पदवी प्रदान  

नांदेड प्रतिनिधी - नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या हस्ते केंद्रीय

अक्षता पडल्या आणि वधूचा पाराच चढला… लग्नच मोडलं I LOKNews24
आदिवासी तरुण सुनिल कडाळे बनला कृषिमंडळ अधिकारी
कोरोनाचा संसर्ग आणि वाढते निर्बंध

नांदेड प्रतिनिधी – नांदेड च्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांच्या हस्ते केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री कमलकिशोर कदम यांना डी लिट पदवी मानपत्र देऊन प्रदान करण्यात आली. विद्यापीठाच्या 25 व्या दिक्षांत समारंभात हा पदवीप्रदान सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल व कुलपती रमेश बैस आणि डॉ. अनिल काकोडकर आभासी पध्दतीने दिक्षांत समारंभास उपस्थित होते. तर कुलगुरू डॉ उद्धव भोसले यांची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची प्रमुख उपस्थिती आहे. दिक्षांत समारंभापुर्वी मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर दिपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

COMMENTS