Homeताज्या बातम्यादेश

राष्ट्रवादीचे खासदारफैजल पुन्हा अडचणीत

नवी दिल्ली : लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने दिलेल निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी

राहुल गांधींना 2 वर्षांची शिक्षा, जामीन मंजूर
अधिक मासात श्रीक्षेत्र राक्षसभुवन येथे भाविकांच्या जीवाशी खेळ? वाळू वाहतुकीमुळे संतापाची लाट
बालभारतीची आठ भाषांतील पाठ्यपुस्तके बाजारात

नवी दिल्ली : लक्षद्वीपचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार मोहम्मद फैजल यांच्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाने दिलेल निकाल सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्द केला. फैजल यांना खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून दोषी ठरवणार्‍या कनिष्ठ निकालाला केरळ उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे मोहम्मद फैजल अडचणीत आले आहेत. या खटल्याबद्दल केरळ उच्च न्यायालयाचा दृष्टिकोन सदोष होता. त्यांनी फैजल यांचा विचार केवळ लक्षद्वीपचे खासदार या एकाच बाजूने केला, कायद्याचा नाही, असे निरीक्षण न्या. बी व्ही नागरत्ना आणि न्या. उज्जल भूयाँ यांच्या खंडपीठाने नोदवले.

COMMENTS