Homeताज्या बातम्या

साताऱ्यातील गुन्हेगारीचे उच्चाटन करण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार 

साताऱ्यात बंदुकीच्या जोरावर दहशत करणाऱ्या गुन्हेगारांची आयजी नी घेतली गंभीर दखल

  सातारा प्रतिनिधी - सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी हे आज सातारा दौऱ

दिव्यांगांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या नेतृत्वाचा सन्मान
अबब..! एकाच घरात तब्बल चार वेळा चोरी
आरोग्य उपकेंद्रापासून जिल्हा रुग्णालयापर्यंत; सर्व आरोग्य समित्यांचे पुनरुज्जीवन करावे : मंत्री आबिटकर

  सातारा प्रतिनिधी – सातारा जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी हे आज सातारा दौऱ्यावर आले होते त्यांनी सातारचे पोलीस अधीक्षक समीर शेख आणि त्यांच्या टीमकडून सातारा जिल्ह्यातील सर्व गुन्हेगारीचा आढावा जाणून घेतला आहे तर जिल्ह्यात वाढत असलेल्या सशस्त्र टोळ्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ऍक्शन प्लॅन तयार करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती खुद्द पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी मध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे

   साताऱ्यातील गुन्हेगारीवर सातारा पोलिसांचा वाचक वाढवा या करता हा ऍक्शन प्लॅन तयार करण्यात येत असून पुढील काळात या माध्यमातून सातारच्या गुंडांचे उच्छातन केले जाणार आहे  सातारा पोलिसांनी आजवर केलेली कामगिरी कौतुकास्पद असून त्यांनी अशीच कामगिरी करून गुन्हेगारीवर पोलिसी वाचक वाढवावा अशी शाबासकीची थाप देखील पोलीस महानिरीक्षक सुनिल फुलारी यांनी यावेळी बोलताना सातारा पोलिसांना दिली आहे

COMMENTS