Nanded : नांदेडमध्ये ‘माड’च्या डॉक्टरांचा संप सुरू (Video)

Homeशहरंमराठवाडा

Nanded : नांदेडमध्ये ‘माड’च्या डॉक्टरांचा संप सुरू (Video)

अँकर :शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या करण्याच्या मागणीसाठी मार्डच्या डॉक्टरांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे नांदेड मध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळा

अकोल्यात शिवसेना आणि माकपमध्ये वादाची ठिणगी
खर्डा येथील मोहरी तलावाची समितीकडून पाहणीभराव खचल्याने मोठे भगदाड; जलसाठ्यावर परिणाम;लवकरच दुरुस्ती
बालगृहातील ५२९ विद्यार्थ्यांचे दहावी परीक्षेत घवघवीत यश; मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले अभिनंदन

अँकर :शैक्षणिक शुल्क माफ करण्याच्या करण्याच्या मागणीसाठी मार्डच्या डॉक्टरांनी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे नांदेड मध्ये देखील चांगला प्रतिसाद मिळाला मार्डच्या डॉक्टरांनी शासनाचा निषेध करीत विष्णुपुरी येथील शासकीय रुग्णालया समोर धरणे आंदोलन केले .शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनी संपात सहभाग घेतला आहे . पूर्ण वेळ काम करणाऱ्या डॉक्टरांची शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आरोग्य मंत्र्यांनी केली होती मात्र अद्यापपर्यंत शैक्षणिक शुल्क माफ झाली नाहीये तोपर्यंत शैक्षणिक शुल्क माफ होणार नाही तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे डॉक्टरांनी सांगितले

COMMENTS