Homeताज्या बातम्याअहमदनगर

खा. नीलेश लंके यांची प्रकृती बिघडली

अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांची प्रकृती शुक्रवारी सकाळी अचानक बिघडली. त्यामुळे त्यां

अहमद इनामदार यांचा सेवापूर्ती सोहळा उत्साहात  
कर्जत तालुक्यातील राशीनमध्ये वादळी वाऱ्यामुळे अनधिकृत होर्डिंग कोसळून २४ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू; दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
एकच कत्तलखाना दोनदा कसा हटविला? : हाडा  
MP Nilesh Lanke Health Update Admitted Pune Ruby Hospital | Nilesh Lanke : प्रकृती  बिघडली, पुण्यातील रुग्णालयात दाखल, निलेश लंके यांचं काळजी न करण्याचं आवाहन


अहिल्यानगर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अहिल्यानगरचे खासदार नीलेश लंके यांची प्रकृती शुक्रवारी सकाळी अचानक बिघडली. त्यामुळे त्यांना पुढील उपचार व वैद्यकीय तपासण्यांसाठी तातडीने पुणे येथील एका खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. नीलेश लंके गत काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांच्यावर अहिल्यानगर येथीलच एका रुग्णालयात मागील 2-3 दिवसांपासून उपचार सुरू होते. पण त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत नव्हती. अखेर आज सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील उपचारासाठी त्यांना तातडीने पुण्याला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.

COMMENTS