Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोबत मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाणे गुवाहाटीला जाणे हे पुरोगामी महाराष्ट्राला न रुचणारे आहे – जयंत पाटील 

नाशिक प्रतिनिधी - आम्ही ज्या मतदारसंघात लढणार आहे त्या ठिकाणी जाऊन मी आढावा घेत आहेसंपूर्ण महाराष्ट्रात मी जाणार आहे एकत्रितपणाने आम्ही सभा घेण

कुणाच्या सर्टिफिकेटची शिवसेनेला आवश्यकता नाही – उदय सामंत | LOKNews24
या महिलेने घेतले खोकल्याचे औषध समजून विषारी औषध | LokNews24
सलमान खान धमकी प्रकरणात मोठा खुलासा | LOK News 24

नाशिक प्रतिनिधी – आम्ही ज्या मतदारसंघात लढणार आहे त्या ठिकाणी जाऊन मी आढावा घेत आहेसंपूर्ण महाराष्ट्रात मी जाणार आहे एकत्रितपणाने आम्ही सभा घेणार आहोत मराठवाड्यात मोठी सभा महाविकास आघाडीची होणार आहे पहिल्यांदाच मराठवाड्यात एकत्रितपणे सभा होणार आहे शरद पवार या सभेला येणार की नाही याबाबत अद्याप ठरलेले नाही अलीकडच्या काळात आमच्या सभांना उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे त्यावरून ही सभा मोठी होईलत्याला सोडून अनेक विषय आहेत लोकांचे महागाई आणि इतर अनेक प्रश्न आहेत नको त्या विषयाला महत्व देऊ नये (तानाजी सावंत)सुप्रीम कोर्टात आमदार अपात्र झाले तर दुसरा पर्याय राहणार नाही त्या अनुषंगाने राज्यात राष्ट्रपती राजवट लागेल असे मी बोललो होतो से सगळे लोक भाजपाने गोळा केले आहेत यातून भाजपाची प्रतिमा मलिन होत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात असे सगळे लोक गोळा करून भाजपने आपला स्तर कुठे नेऊन ठेवला आहे हे जनता पाहत आहे 

COMMENTS