Homeताज्या बातम्या

मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आज पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर

नाशिक प्रतिनिधी -  मनसे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आज पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते शहराती

एमपीएससी परीक्षार्थ्यांसाठी ‘केवायसी’ प्रक्रिया बंधनकारक
कुस्ती स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयाचे यश
ईडीकडून 100 कोटींची मालमत्ता जप्त

नाशिक प्रतिनिधी –  मनसे नेते तथा मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे आज पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर असून, या दौऱ्यात ते शहरातील विविध प्रभागांतील शाखा अध्यक्षांशी संवाद साधणार आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने देखील तयारी करणार आहे. शहरातील मनसेच्या विविध शाखांचे उद्घाटन होणार असून, ते विविध कार्यक्रमांना देखील हजेरी लावणार आहे. तसेच मनसे मध्ये गटातटाचे राजकारण सुरू असण्याची चर्चा असून, याबाबत अमित ठाकरे काय संदेश देतात, हे बघणे देखील महत्त्वाचे आहे.

COMMENTS