या चुकीमुळे Gym Trainer ने खुर्चीतच सोडला जीव

Homeताज्या बातम्या

या चुकीमुळे Gym Trainer ने खुर्चीतच सोडला जीव

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील ही धक्कादायक घटना

 गाझियाबाद / मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. असाच एका जिम ट्रेनरचा बोलता बोलता जीव गेला आहे. खुर्चीत बसल्या बसल्याच त्याला मृत्यू

अखेर २ वर्षानंतर अल्पवयीन मुलीचा लागला शोध | LOK News 24
येवला येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संविधान मंदिराचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उदघाटन
अमरावती हिंसाचारप्रकरणी भाजप नेत्यांना अटक ; भाजप नेते जगदीश गुप्ता, माजी राज्यमंत्री प्रविण पोटेसह 15 जणांना अटक

 गाझियाबाद / मृत्यू कधी, कुठे, कसा कुणाला गाठेल सांगू शकत नाही. असाच एका जिम ट्रेनरचा बोलता बोलता जीव गेला आहे. खुर्चीत बसल्या बसल्याच त्याला मृत्यूने गाठलं आहे. त्याचा मृत्यू सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील ही धक्कादायक घटना आहे. माहितीनुसार या जिम ट्रेनरला गेल्या काही दिवसांपासून ताप येत होता. पण त्याने जिममध्ये जाणं थांबवलं नव्हतं, अशी माहिती त्याच्या कुटुंबाने दिली आहे.या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे .

COMMENTS