Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 आमदार बच्चू कडूंची प्रहार संघटना व मेस्टा संघटना पदवीधर निवडणूक लढणार

अमरावती प्रतिनिधी - पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक भाजप - शिंदे गट सोबत लढणार होतो परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फड

बच्चू कडू हे नौटंकी छाप आमदार आहेत – आ. रवी राणा
राणांना तिकीट दिल्यास बंड करू ः बच्चू कडू
अमरावतीमध्ये बच्चू कडू यांचे शक्तीप्रदर्शन

अमरावती प्रतिनिधी – पदवीधर व शिक्षक मतदार संघ निवडणूक भाजप – शिंदे गट सोबत लढणार होतो परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रस्तावाची दखल घेतली नसल्याच आमदार बच्चू कडू यांनी सांगितले आहे.  प्रहार संघटना व मेस्टा संघटना कडून शिक्षक व पदवीधरचे राज्यातील पाचही उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.  निवडणूकीसाठी दोन वर्षात प्रचंड मेहनत घेतली आमचे २ लाख मतदार असल्याचा बच्चू कडूंनी दावा केला आहे.  राज्यातील शिक्षक व पदवीधरचे पाचही उमेदवार उमेदवारी अर्ज भरतील नंतर काय होते ते बघून घेऊ अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली आहे. 

COMMENTS