कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ, महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त बाळासाहेब सातभाई कौशल्य विकास संस्था, कोपरगावने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत राज्य मंडळाच्या संकेतस्थळावर नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात कन्स्ट्रक्शन सुपरवायझर (बांधकाम पर्यवेक्षक) अभ्यासक्रमाचा निकाल ९५.८३ टक्के लागला आहे. या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक अनिकेत सुरेश साताळकर (८४%), द्वितीय प्रियांका अशोकराव घायतडकर (८३.८६%) तृतीय संकेत देविदास गायकवाड (८२.५७%) तर हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमाचा निकाल ८३.३३ टक्के लागला असून विशाल अर्जुन पवार (७७.४३%) प्रथम, सौरभ विजय वाबळे (७२.४३%) द्वितीय आणि साई सतीश लहामगे (७२.१४%) तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ परशराम साबळे यांनी दिली आहे.याशिवाय शांतीलाल यादव (८२.१४%), पूजा जाधव (८१.७१%), नीता दराडे (८०.२९%), सुशांत साबळे (८०.१४%), अभिषेक गाडे (८०.१४%), शशिकांत ससाणे (८०.१४%), मयूर क्षीररसागर (७९.५७%), हार्दिक गांगुर्डे (७९.५७%), सिद्धांत लोखंडे (७९.२९%), शुभम शिंदे (७८.८६%), मयुरेश काळे (७८.८६%), आकाश घनघाव (७८.७१%), किशोर कोंढारे (७८.८६%), शैलेश निकम (७७.७१%), शशिकांत बारहाते (७७.४३%), अजित कावळे (७५.७१%), प्रवीण राजगुरू (७५.५७%), मुन्ना शेख (७५%) आदींनीही उल्लेखनीय गुण मिळवत घवघवीत यश संपादन केले.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे मार्गदर्शक तथा कोपरगावचे माजी नगराध्यक्ष संजय सातभाई, माजी नगराध्यक्ष ऐश्वर्या सातभाई, नगरसेवक विक्रमादित्य सातभाई, संस्थापक अध्यक्ष डॉ. परशराम साबळे, सचिव सुचित्रा साबळे, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर विभागप्रमुख प्रा. विशाल धरणगावकर, हॉटेल मॅनेजमेंट विभागप्रमुख प्रा. विजय कापसे, प्रा. जनार्दन सुपेकर, सुशांत साबळे, निलेश देवकर तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आजी-माजी विद्यार्थ्यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS