Homeव्हिडीओ

श्रीरामपूरच्या खंडाळा परिसरात वनविभागाची मोठी कारवाई; आठ दिवसांतील तिसरा बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांना काहीसा दिलासा!

अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा परिसरात वनविभागाने मोठी कारवाई करत अवघ्या आठ दिवसांत तिसरा बिबट्या जेरबंद केला आहे [ यामुळे खंडाळा व परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, भीतीचे वातावरण काहीसे कमी झाले आहे

शेतकऱ्यांसाठी शिवसेनेचा आज रास्तारोको
गोदावरी महामंडळ कार्यालय स्थलांतराचा विखेंचा ‘बालहट्ट’खा. निलेश लंके ; निर्णय मागे घेतला नाही तर संघर्ष अटळ  
विकासकामांमध्ये राजकारण नव्हे जनहिताला प्राधान्यआ. रोहित पवार ; बसस्थानक, जिल्हा उपरुग्णालय, व्यापारी संकुलासह विविध कामांचा आढावा

COMMENTS