Lonand : साखरवाडी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Lonand : साखरवाडी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा मुजोरीपणा

साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिकेत उघडे व आरोग्यसेविका शिर्के मॅडम यांनी दिनांक 29 रोजी पहाटे प्राची जावळे या गरोदर महिलेस प्

स्कार्पिओ पलटी होऊन शिरली चहाच्या दुकानात (Video)
Lonand : सिविल सर्जन हटाव रुग्ण बचाओ आंदोलन (Video)
Lonand : लोणंद शहरातील रेल्वे स्थानकामध्ये अंधाराचे साम्राज्य (Video)

साखरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी अनिकेत उघडे व आरोग्यसेविका शिर्के मॅडम यांनी दिनांक 29 रोजी पहाटे प्राची जावळे या गरोदर महिलेस प्रसूती वेळेत 40 टाके पाडले. आणि प्रकृती गंभीर असल्याने  या महिलेला दवाखान्याच्या बाहेर काढलीती महिला खाजगी हॉस्पिटलला उपचार घेत असून सत्तर ते ऐंशी हजार रुपये खर्च येत आहे. या महिलेला पैशाची मागणी डॉक्टरांनी केल्याने हा सावळा गोंधळ या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने चौकशी करून वैद्यकीय अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS