आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

Homeताज्या बातम्यालाईफस्टाईल

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

आज १७ सप्टेंबर

मेष : राजकीय भूमिकेला यश येईल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अतिघाई चांगली नाही. श

आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र.
आज १३ ऑगस्ट आपल्या चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र
जाणून घेऊयात आजचे आपले राशीचक्र

मेष : राजकीय भूमिकेला यश येईल. तुमचा उत्साह वाढीस लागेल. मित्रांचे संपूर्ण सहकार्य मिळेल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. अतिघाई चांगली नाही. शुभ रंग नारंगी शुभ अंक ३

वृषभ :- सामाजिक भान राखावे लागेल. तरुण वर्गाला आशादायक संधी मिळतील. मित्रांच्या सहवासात रमून जाल. भावंडांचे अधिक प्रेम मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शुभ रंग काळा  शुभ अंक १

मिथुन :- मुलांसाठी लाभदायक गोष्टी घडतील. प्रत्येक गोष्टीत गोडी वाटेल. आवडीच्या पदार्थांवर ताव माराल. मित्रांशी वाद घालू नयेत. जमिनीच्या कामातून लाभ होऊ शकतो. शुभ रंग हिरवा शुभ अंक ४

कर्क :- मानसिक चंचलता जाणवेल. बोलताना भान राखावे. अघळ-पघळ गोष्टी बोलू नका. अनाठायी खर्च करू नका. कामाच्या ठिकाणी बदलाचे वारे वाहू लागतील. शुभ रंग पिवळा  शुभ अंक २

सिंह :- मनोवांच्छित लाभेल. नवीन काम सुखावणारे असेल. मानसिक चांचल्य राहील. कामाचा आवाका लक्षात घ्यावा. मित्रांची उत्तम साथ लाभेल. शुभ रंग लाल शुभ अंक ७

कन्या :- तरुण वर्गाचे विचार जाणून घ्याल. काही नवीन ओळखी होतील. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. तुमचा दर्जा सुधारला जाईल. झोपेची तक्रार जाणवू शकते. शुभ रंग निळा  शुभ अंक .३

तूळ :- नवीन कामात गढून जाल. अधिकारी लोकांशी भेटता येईल. गोड बोलण्यातून लोक संग्रह वाढेल. कमिशनमधून लाभ मिळवाल. पत्नीचा वरचष्मा राहील. शुभ रंग जांभळा शुभ अंक  ८

वृश्चिक :- उगाच टोकाची भूमिका घेऊ नका. वाढीव मेहनत करावी लागू शकते. वडिलोपार्जित कामातून लाभ संभवतो. भावंडांशी वाद घालू नका. गुंतवणुकीच्या योजना सावधपणे कराव्यात. शुभ रंग पोपटी शुभ अंक ५

धनू :- अचानक धनलाभ संभवतो. काही कामे कमी कष्टात पार पडतील. कथित गोष्टीवर विश्वास ठेऊ नका. आध्यात्मिक आवड वाढेल. पित्त विकार वाढू शकतात. शुभ रंग विटकरी शुभ अंक ९

मकर :- प्रशंसेचा दिवस. भावनिक वळणे येऊ शकतात. दांपत्य जीवन सुखकारक राहील. कामात सुलभता येईल. शेजार्‍यांचा त्रास होण्याची शक्यता. शुभ रंग गुलाबी शुभ अंक ६

कुंभ :- मौजमजा कराल. स्वत:ला नियमात बांधू नका. जोडीदाराची प्रगती होईल. नवीन कामात उत्साह जाणवेल. कार्यक्षेत्रात मान, सन्मानाचे योग येतील. शुभ रंग पांढरा शुभ अंक ४

मीन :- सुसंवादातून लाभ होतील. घरातील कामात मन गुंतवाल. विरोधक शांत राहतील. महत्वाकांक्षी योजना आमलात आणाव्यात. परिश्रमाची कास सोडू नये. शुभ रंग नारंगी शुभ अंक २

COMMENTS