Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

केडगाव उपनगरामध्ये भरदिवसा बिबट्याचा हल्ला

एक जण जखमी ; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अहमदनगर ः अहमदनगर शहरातील केडगाव उपनगरामध्ये शनिवारी भरदिवसा सकाळच्या दरम्यान बिबट्याने हल्ला केला. यात एक तरूण जखमी झाला आहे. केडगाव गावठाण परिसरामध्ये सकाळपासून दोन बिबट्यांचा वावर सुरू आहे. केडगाव उपनगरातील अंबिकानगर, मोतीनगर, वीट भट्टी आणि राधाकृष्ण कॉलनी या भागामध्ये बिबट्याचा वावर सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्यांचा मृत्यू
धुळ्यात मेंढपाळ कुटुंबावर बिबट्याचा हल्ला  
घोडशिंग तांड्यावरील बिबट्याचा हल्ला

COMMENTS