KARMALA : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात टाकणार लाल माती (Video)

Homeव्हिडीओ

KARMALA : मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात टाकणार लाल माती (Video)

    करमाळा तालुक्यातील झरे गावातील गेल्या दहा वर्षांपूर्वी आमदार फंडातून बांधलेली व्यायामशाळा एका संस्थाचालकांना ग्रामपंचायतीने अवघ्या दीडशे रुपयाच्य

धक्कादायक! आठवीच्या विद्यार्थीनीचा शाळेतच हार्ट अटॅकने मृत्यू
खतांच्या वाढीव किमती तातडीने कमी करा ; शेतकरी मराठा महासंघाची मागणी
वाचाल तर वाचाल आणि लिहाल तर जगाल : डॉ.बाबुराव उपाध्ये

    करमाळा तालुक्यातील झरे गावातील गेल्या दहा वर्षांपूर्वी आमदार फंडातून बांधलेली व्यायामशाळा एका संस्थाचालकांना ग्रामपंचायतीने अवघ्या दीडशे रुपयाच्या भाडेतत्त्वावर दिली असून सध्या गावातील तरुण मुलांसाठी त्या व्यायाम शाळेचा उपयोग व्हावा आणि त्या ठिकाणी मुलांना व्यायाम करण्यासाठी ती खाली करून मिळावी अशी काही ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाकडे मागणी केली असून त्या अनुषंगाने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे की ही व्यायाम शाळा लवकरात लवकर व्यायामासाठी खुली करून मिळावी अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात लाल माती टाकत आंदोलन करून याचा निषेध केला जाईल.
  यावेळी प्रहार जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील शहराध्यक्ष अजित भाऊ कुलकर्णी तालुकाध्यक्ष मोसिन भाई तांबोळी करमाळा तालुका उपाध्यक्ष सोमनाथ जाधव झरे गावचे विकास अंब्रुळे प्रशांत चौधरी ग्रामपंचायत सदस्य सतीश गवळी विष्णू गायकवाड आदी उपस्थित होते..

COMMENTS