Homeताज्या बातम्या

नांदगावच्या उपसरपंचपदी भाऊसाहेब गुंड 

कर्जत प्रतिनिधी - कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील बाळासाहेब निंबाळकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर विशेष सभा घेऊन भाऊसाहेब

राज्यात आदिवासी बजेट कायदा अभियान राबविणार
मुळा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू
कुदळे दाम्पत्यास शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे जीवनगौरव पुरस्कार

कर्जत प्रतिनिधी – कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील बाळासाहेब निंबाळकर यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर विशेष सभा घेऊन भाऊसाहेब बबन गुंड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित उपसरपंच भाऊसाहेब बबन गुंड यांचा सरपंच व सर्व सदस्य यांनी सत्कार करून अभिनंदन केले.

यावेळी सरपंच कविता घन:शाम नेटके, सदस्य बाळासाहेब भाऊसाहेब निंबाळकर, रोहिणी गोरक्ष बागल, आण्णा शहाजी बागल, सुरेखा लक्ष्मण जगताप,लता संजय गायकवाड,विजय संपत शिंदे, सविता तात्या मांडगे, ग्रामसेवक पठारे यांच्यासह कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

COMMENTS