Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काकीनाडा-हिसार विशेष गाडीला मुदतवाढ

नांदेड : उन्हाळ्यातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाउन-हिसार ट्रेन ऑन डिमांड (ढजऊ) विशेष गाडीला मुदतवाढ दिली आह

राज्यातील शेतकरी सापडला दुहेरी संकटातपावसाची दांडी, बोगस सोयाबीन बियाण्यांचा फटका
उन्हाळी गर्दी कमी करण्यासाठी नांदेड-आसनसोल दरम्यान विशेष गाडी
अकोला शासकीय रुग्णालयात प्रशासनाचा बेजबाबदारपणा! स्ट्रेचर न मिळाल्याने आदिवासी महिलेवर पतीला पाठीवर वाहण्याची आली वेळ; व्हिडिओ व्हायरल!। लोकमंथन News२४
Hazur Sahib Nanded railway station - Wikipedia

नांदेड : उन्हाळ्यातील वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेने काकीनाडा टाउन-हिसार ट्रेन ऑन डिमांड (ढजऊ) विशेष गाडीला मुदतवाढ दिली आहे. ही गाडी 28 एप्रिल आणि 1 मे रोजी धावणार असून नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशीम, अकोला मार्गे जाईल. गाडी क्रमांक 07717 28 एप्रिल रोजी सकाळी 05.40 वाजता काकीनाडा टाउन येथून सुटून गुरुवारी दुपारी 01.40 वाजता हिसारला पोहोचेल. परतीची गाडी क्रमांक 07718 1 मे रोजी हिसार येथून दुपारी 02.10 वाजता सुटून रविवारी दुपारी 12.35 वाजता काकीनाडा टाउन येथे पोहोचेल. या गाडीत एसी, स्लीपर व जनरलसह एकूण 24 डब्यांची व्यवस्था आहे.

COMMENTS