Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयराम नाईक तांडा येथे जलक्रांतीसरपंच विष्णू रामभाऊ राठोड व ग्रामस्थांनी केले जलपुजन

गेवराई प्रतिनिधी - गेवराई तालुक्यातील जयराम नाईक तांडा येथे महाराष्ट्र कन्या अभिनेत्री राजश्रीताई देशपांडे ताईंनी नभांगन फाउंडेशन कडून  दिलेले भ

जिल्हा रुग्णालय जळीतकांड ; जबाबदारी टाळणे, हा सुद्धा गुन्हाच ; पोलिसांचा युक्तिवाद, चौघींना पोलिस कोठडी
Beed : बीडमध्ये Pan India जनजागृती रॅलीचे उद्घाटन संपन्न ! (Video)
“दे धक्का2” मध्ये अवतरली मस्तानी, गौरीचा लूक मस्तानी व्हायरल.

गेवराई प्रतिनिधी – गेवराई तालुक्यातील जयराम नाईक तांडा येथे महाराष्ट्र कन्या अभिनेत्री राजश्रीताई देशपांडे ताईंनी नभांगन फाउंडेशन कडून  दिलेले भगीरथ कार्य व ग्रामस्थ जयराम तांडा यांच्या लोकसहभागाने नदी खोलीकरणाचे न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे काम झाले असुन  काल झालेल्या पहिल्या पावसामध्ये खोलीकरणातून सर्व खड्डे पाण्याने तुडुंब भरलेले असून याची पाणी साठवण्याची क्षमता चार लाख पन्रास हाजार कोटी लिटर एवढि आसुन 600 एकर जिरायती जमिन बागायती होणार आहे याच पाण्यामुळे जयराम तांड्याची शेती आणि शेतकरी समृद्ध होणार आहे म्हणून  दि 6/7/2023 रोजी सकाळी 10 वा  ग्रामस्थांच्या हस्ते जल पूजन केले आहे जलपूजन केले आहे या कामामुळे परिसरातील शेतकरी ग्रामस्थांनी नामांकन फाउंडेशन राजश्री देशपांडे व सरपंच विष्णू भाऊ राठोड उपसरपंच सुनील जाधव, संजय बन्सी राठोड, आकाश राधाकिशन राठोड, श्रीराम भानुदास राठोड, दिलिप सुंदर राठोड, प्रभु बालचंद आडे, यांचे आभार मानले आहेत यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

COMMENTS