Homeताज्या बातम्याटेक्नोलॉजी

चांद्रयान-३ चं प्रेक्षपण जुलै महिन्यात होणार ?

श्रीहरिकोटा प्रतिनिधी - इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISROने आपल्या चंद्रयान 3 मिशनची घोषणा केली आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ या

चांद्रयान-3 चे यशस्वी प्रक्षेपण
चांद्रयान-3 पासून विक्रम लँडर झाला वेगळा
चांद्रयान-3 ने पाठवला चंद्राचा पहिला व्हिडिओ

श्रीहरिकोटा प्रतिनिधी – इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच ISROने आपल्या चंद्रयान 3 मिशनची घोषणा केली आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे. येत्या जुलै महिन्यात चंद्रयान 3 मिशनला सुरु केली जाणार आहे, असं एस सोमनाथ यांनी म्हटलं आहे. चांद्रयान 3 चं लाँचिंग याच वर्षात होणार आहे. इस्रोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी ही माहिती दिलीय. चांद्रयान 2 ही मोहीम अयशस्वी झाल्यावर आता इस्रो चांद्रयान 3 हे यान चंद्रावर उतरवण्यासाठी सज्ज झालीय. 12 जुलैला सतीश धवन स्पेस सेंटरवरून लाँच व्हेईकल मार्क 2 किंवा LVM3 द्वारे चांद्रयान- 3 झेपावेल अशी शक्यता आहे.

COMMENTS