Homeताज्या बातम्या

वादळी वाऱ्यामुळे डोंबिवली पूर्व पाथर्डी परिसरात इंटरनेट केबलला लागली लाग 

कल्याण प्रतिनिधी - कल्याण डोंबिवली वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस . ढगाच्या गडगडाट विजेच्या कडकडाट सह पासून जोरदार पाऊस वादळी वाऱ्यामुळे कल्याण ड

पुणे-संगमनेर-नाशिक रेल्वे होणार… जमिनीसाठी शेतकर्‍यांना नोटिसा
मुंबईत पहिला ऑक्सिजन प्रकल्प; गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात ऑक्सिजन जनरेटर युनिट सुरू
माजलगाव विकास प्रतिष्ठानतर्फे भारतीय संविधान आणि आजचे वर्तमान या विषयावर व्याख्यान संपन्न

कल्याण प्रतिनिधी – कल्याण डोंबिवली वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस . ढगाच्या गडगडाट विजेच्या कडकडाट सह पासून जोरदार पाऊस वादळी वाऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीत परिसरातील अनेक परिसरात विजपुरवठा खंडित तर डोंबिवली पूर्व पाथर्डी परिसरात इंटरनेट केबलला  आग लागल्याची घटना घडली असून भर रस्त्यात आग लागल्याने वाहन चालक व नागरिकाची उडाली तारांबळ उडाली असून आगे ची माहिती मिळतात अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळ वर दाखल होत आगेवर नियंत्रण मिळवले.

COMMENTS