Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगाव एमआयडीसीत अग्नितांडव! सिलिंडर स्फोटाने भीषण आग; तीन कंपन्या खाक, सुदैवाने जीव वाचले!

जळगाव एमआयडीसीतील (MIDC) जे सेक्टरमध्ये एका चटई उत्पादक कंपनीत भीषण आग लागली. सिलिंडरच्या सलग ४ स्फोटांमुळे आगीने रौद्र रूप धारण केले आणि शेजारील कंपन्यांपर्यंत पसरून तीन कंपन्या खाक झाल्या. सुदैवाने, वेळीच कामगारांनी पळ काढल्याने मोठी जीवितहानी टळली असून, अग्निशमन दलाने दोन तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले

माळाकोळी येथे जलजीवन मिशनच्या पाइपसाठ्याला भीषण आग; कोट्यवधींचे नुकसान, व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
महाराष्ट्र दिनाच्या शासकीय समारंभाची रंगीत तालीम
भोकर तालुक्यातील शिंगरवाडी येथील शेतातील गोठ्यास आग; शेती साहित्य व औजारे जळून खाक

COMMENTS