Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मध्यवर्ती  प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणातअपर जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते ध्वजारोहण

बीड प्रतिनिधी – महाराष्ट्र दिनाच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अपर जिल्हाधिकारी उत्तम पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.  यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, तहसिलदार सुहास हजारे, नायब तहसिलदार सुरेंद्र डोके, यांच्यासह विविध कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

हि लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती लढाई आहे – देवेंद्र फडणवीस | LokNews24
Solapur : भेसळयुक्त दुधाच्या साठ्यावर अन्न सुरक्षाची कारवाई
अवैध सावकारी..दोन लाखांच्या बदल्यात दिले बावीस लाख ,तरीही दुकान काबीज | LOK News 24

COMMENTS