मला असं वाटतंय की लंपी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा

Homeताज्या बातम्या

मला असं वाटतंय की लंपी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा

बावनकुळे यांचा नाना पटोले यांच्यावर पलटवार

नागपूर प्रतिनिधी -  नाना पटोले(Nana Patole) मागील दोन चार महिन्यापासून ज्या पद्धतीने वक्तव्य  करत आहेत, तर मला असं वाटतंय की लंपी आजार नाना पटोले यां

राज्यात होणार आणखी एक युती? नाना पटोले यांचं सूचक विधान
काँग्रेसच्या 10 आमदारांना कारणे दाखवा नोटीस
मविआत कसलेही मतभेद नाहीत : नाना पटोले

नागपूर प्रतिनिधी –  नाना पटोले(Nana Patole) मागील दोन चार महिन्यापासून ज्या पद्धतीने वक्तव्य  करत आहेत, तर मला असं वाटतंय की लंपी आजार नाना पटोले यांनाच झाला असावा, त्यामुळे त्यांनाच डॉक्टरांकडे पाठवून त्यांची तपासणी करण्याची गरज असल्याचं बावनकुळे यांनी पलटवार केला. नाना पटोले हे राहुल गांधीच्या जवळ जाण्याकरता व तसेच आपले अध्यक्षपद टिकविण्याकरता असे वक्तव्य नेहमीच करत राहतात असे देखील ते म्हणाले.

COMMENTS