Homeताज्या बातम्या

माझा घात-अपघात होऊ शकतो… – सुषमा अंधारे

चंद्रपूर प्रतिनिधी - माझा घात-अपघात होऊ शकतो... शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली भीती, तुमच्या मागे चौकशी लावण्या स

सुनेत्रा पवारांनी दिला राज्यसभेचा राजीनामा
दैनिक लोकमंथन l देशमुख यांच्या चौकशीसाठी सीबीआय टीम दाखल
नितीशकुमार जेडीयूचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष

चंद्रपूर प्रतिनिधी – माझा घात-अपघात होऊ शकतो… शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली भीती, तुमच्या मागे चौकशी लावण्या सारखं काही नसल्याने घडविला जाऊ शकतो अपघात अशी अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्याचं सांगत सुषमा अंधारे यांनी केला गौप्यस्फोट,  चंद्रपूर शहरातील प्रियदर्शनी सभागृहात सुषमा अंधारे व्याख्यान देतांना केलं वक्तव्य, महापुरुषांच्या स्वप्नातील भारत या विषयावर त्यांचे व्याख्यान होते, चंद्रपुरातील काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत या व्याख्यानाचे आयोजन केले होते.

COMMENTS