भटक्या कुत्र्याचा मुलावर भयानक हल्ला

Homeताज्या बातम्या

भटक्या कुत्र्याचा मुलावर भयानक हल्ला

केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील घटना

केरळ प्रतिनिधी : गेले काही दिवस कुत्र्यांच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ समोर आले होते. आता केरळमधील कुत्र्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आ

आजचे राशीचक्र शुक्रवार, ०८ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
विंचूरच्या 17 युवकांनी एकाच वेळी विश्व हिंदु परिषद-बजरंग दलात घेतला सहभाग. 
मंगळवेढ्यात 25 लाखांचा गुटखा जप्त….| LOKNews24

केरळ प्रतिनिधी : गेले काही दिवस कुत्र्यांच्या हल्ल्याचे बरेच व्हिडीओ समोर आले होते. आता केरळमधील कुत्र्याने केलेल्या हल्ल्याचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. एका भटक्या कुत्र्याने एका मुलावर हल्ला केला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. केरळच्या कोझिकोड जिल्ह्यातील ही घटना. एक मुलगा सायकलवरून जात होता. त्यावेळी अचानक एक कुत्रा धावत तिथे आला आणि त्याने त्या मुलावर हल्ला करत त्याच्या शरीराचा चावा घेण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून बिथरलेल्या मुलाने कशी तरी सुटका करून घेतली. यात तो गंभीर जखमी झाला आहे.

COMMENTS