Homeताज्या बातम्यासातारा

सातार्‍यात हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात

सातारा : सातारा शहरात शुक्रवारपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात झाली आहे. नामांकित मल्ल, प्रशिक्षक आणि पंच मोठ्या संख्येने सातार्‍यात दाखल

फलटणला होणारे राष्ट्रीय सामने यशस्वी पार पडतील : श्रीमंत रामराजे
पाकिस्तानवर भारताचा ७-१ असा दणदणीत विजय; हॉकी महासंघाच्या प्रो लीग स्पर्धेमध्ये वर्चस्व कायम
CWG 2026 मध्ये नीरज चोप्राचा रौप्य धमाका! “मी नसलो तरी आता…” भारतीय भालाफेकीबाबत मोठं विधान


सातारा : सातारा शहरात शुक्रवारपासून हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेला सुरूवात झाली आहे. नामांकित मल्ल, प्रशिक्षक आणि पंच मोठ्या संख्येने सातार्‍यात दाखल झाले आहेत. स्पर्धांच्या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी मल्लांची ओळख परेड, वजन नोंदणी प्रक्रिया तसेच पंचांच्या उपस्थितीची अधिकृत नोंदणी पार पडली. तब्बल तीनशे पंच या स्पर्धांचे परीक्षण आणि देखरेख करणार असून, त्यामुळे स्पर्धा अधिक शिस्तबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पडणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. विविध वजनी गटांतील कुस्तीगीरांनी सराव सत्रात सहभाग घेतला.

COMMENTS