अहिल्यानगर: यंदाही अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात गुरुपौर्णिमा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ व विशेष सरकारी

अहिल्यानगर: यंदाही अहिल्यानगर जिल्हा न्यायालयात गुरुपौर्णिमा बुधवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी ज्येष्ठ विधीज्ञ व विशेष सरकारी वकील ॲड. सुरेश लगड आणि ॲड. रवींद्र रणसिंग यांचा अहिल्यानगर बार असोसिएशनचे माननीय अध्यक्ष ॲड. राजेश कातोरे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार केला.
यावेळी ॲड. बाजीराव बोठे, ॲड. आनंद सूर्यवंशी, ॲड. आयाज बेग, ॲड. आदिनाथ कोकाटे, ॲड. असिफ शेख, ॲड. युवराज पाटील, ॲड. काकडे एस. ए., ॲड. चंद्रशेखर उबाळे आणि हर्षदा मापारी यांच्यासह अनेक मान्यवर वकील बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS