Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रामनवमी निमित्त यवतमाळ शहरात भव्य मोटरसायकल रॅली चे आयोजन 

यवतमाळ प्रतिनिधी - यवतमाळ शहर रामनवमी निमित्त राममय झाले असून आज सकाळी शहरातून रामभक्तांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. भगवे ध्वज, भगवे फेटे पर

व्यवस्थेला प्रश्न विचारणारी विवेकी पिढी घडली पाहिजे – सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले
गणपत गायकवाडांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर अनेक वेळेस बलात्कार

यवतमाळ प्रतिनिधी – यवतमाळ शहर रामनवमी निमित्त राममय झाले असून आज सकाळी शहरातून रामभक्तांनी भव्य मोटारसायकल रॅली काढली. भगवे ध्वज, भगवे फेटे परिधान केलेले शेकडो युवक या प्रभात फेरीत सहभागी झाले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाने ही रैली काढली. ठिकठिकाणी शहरात यवतमाळकरांनी या प्रभातफेरीचे स्वागत केले. दत्त मंदिरातून निघालेल्या ह्या रॅली चे जयहिंद चौक श्रीराम मंदिरात समापन झाले. दरम्यान जयहिंद चौक व गणपती मंदिर चौकात 51 फूट उंच भगव्या ध्वजाची स्थापना करण्यात आली.

COMMENTS