Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल उद्धव ठाकरेंची भूमिका डबल ढोलकी प्रमाणे – राम कुलकर्णी 

बीड प्रतिनिधी - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रश्नाबद्दल उद्धव ठाकरे यांची भूमिका डबल ढोलकी प्रमाणे असल्याचं भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलक

मेव्हण्याकडून दाजीची डोक्यात रॉड घालत हत्या
विद्युत मोटार आणि केबल चोरीमुळे शेतकरी हवालदिल
सीएए कायदा : हिंदूंनाही जाचक !

बीड प्रतिनिधी – स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रश्नाबद्दल उद्धव ठाकरे यांची भूमिका डबल ढोलकी प्रमाणे असल्याचं भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी म्हटले आहे. मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी सावरकरांचा अपमान सहन केला जाणार नाही म्हटले होते. त्यामुळे लोकांनाही वाटले ठाकरे अजूनही सावरकर भक्त आहेत. मात्र दुसऱ्याच दिवशी संजय राऊत राहुल गांधींकडे गेले आणि आता सावरकरांबद्दल बोलणार नाही असे म्हणाले. तू कर मारल्यासारखं आणि मी करतो रडल्यासारखं, अशीच भूमिका ठाकरेंची असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे.

COMMENTS