Homeताज्या बातम्या

शिवसेना सुनावणीत सुप्रीम कोर्टाची मोठी टिप्पणी; ‘निर्णय भविष्यासाठीही लागू होईल

सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या वादावरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने “आम्ही जो निर्णय देऊ, तो भविष्यासाठी लागू होईल” अशी महत्त्वाची टिप्पणी केली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील विशेष खंडपीठासमोर हा युक्तिवाद सुरू आहे.

समाधान शिबिरातून महसूलविषयक प्रलंबित प्रश्न मार्गीआ. दाते ; भाळवणीत २६०० हून अधिक लाभार्थ्यांना विविध सेवांचा लाभ
बारामती पोटनिवडणुकीत आता पेच वाढला…
महायुतीतील अस्वस्थता!

COMMENTS