Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गडचिरोली पोलिसांची कारवाई! बनावट नोटा छापणाऱ्या ‘हाय-टेक’ टोळीचा पर्दाफाश, ४ आरोपी गजाआड

गडचिरोली पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने नागपूरमध्ये सुरू असलेल्या बनावट नोटांच्या ‘हाय-टेक’ रॅकेटचा पर्दाफाश केला असून, इंजिनिअर भावंडांसह चार आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा, हाय-टेक कलर प्रिंटर आणि छपाईचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कॅनडात कपिल शर्माच्या कॅफेजवळ पुन्हा गोळीबार; वर्षभरातील चौथी घटना, बिश्नोई गँगचा संबंध असल्याचा संशय!
पुण्यातील चंदननगरमध्ये लग्नास नकार दिल्याने प्रेयसीचा चिरला गळा
कल्याण-टिटवाळ्यात सहा कोटींचे अमली पदार्थ जप्त

COMMENTS