Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंगरी ते दुबई ..करीम लाला ते दाऊद इब्राहिम गुन्हेगारी जगताचा इतिहास..

https://www.youtube.com/watch?v=FUSP-oc-lz0 मुंबई : एक शहर, जेवढं स्वप्नांची राजधानी म्हणून ओळखलं जातं, तेवढंच अंडरवर्ल्डच्या सैतानशाहीचं केंद्र

अहिल्यादेवींचे लोकोपयोगी कार्य हेच त्यांचे खरे स्मरण : प्रा. डॉ. यशपाल भिंगे
शहा वीज उपकेंद्रातून चासनळी वीज उपकेंद्राच्या लिंक लाईनचे काम पूर्ण : आ.आशुतोष काळे
कावड यात्रेत तलवार फिरवल्याने शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल

मुंबई : एक शहर, जेवढं स्वप्नांची राजधानी म्हणून ओळखलं जातं, तेवढंच अंडरवर्ल्डच्या सैतानशाहीचं केंद्रही ठरलं.
१९४० च्या दशकात जन्माला आलेल्या मुंबई अंडरवर्ल्डने केवळ भारतातीलच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय गुन्हेगारीचे जाळे पसरवले. करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन मुदलियार यांच्यापासून ते दाऊद इब्राहिम, छोटा राजन, अबू सालेम आणि त्यानंतरच्या नव्या गुन्हेगारी पिढीपर्यंतचा हा प्रवास “डोंगरी ते दुबई” असा रक्तरंजित इतिहास आहे. त्याचाच आढावा घेतला आहे, या व्हिडिओतून

COMMENTS