Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी आ. भीमराव धोंडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पक्षांतर करणार्‍यांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत असून बीडच्या आष्टीती

एसटी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये दिवाळी भेट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे जनता सहकारी बँकेत सार्वजनिक उपक्रम, महामंडळे यांना खाते उघडण्यास मान्यता
राज्यपालांच्या हस्ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार प्रदान

बीड : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा पक्षांतर करणार्‍यांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत असून बीडच्या आष्टीतील भाजपचे नेते माजी आमदार भीमराव धोंडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचे संकेत दिसून येत आहे. त्यामुळे मंत्री पंकजा मुंडे यांना मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भीमराव धोंडे आपल्या कार्यकर्त्यांसह 11 नोव्हेंबर रोजी पक्षप्रवेश करणार आहेत. आष्टी मतदार संघात भीमराव धोंडे चार वेळा आमदार राहिले आहेत. 2014 च्या निवडणुकीत ते भाजपकडून विजयी झाले.

COMMENTS