फटाके लावताना भाजपचे माजी आमदार तोंडावर पडले

Homeताज्या बातम्या

फटाके लावताना भाजपचे माजी आमदार तोंडावर पडले

भाजपचे माजी आमदार विनय सिंह यांच्यासोबत हि घटना घडली

बिहार प्रतिनिधी - दिवाळी तोंडावर आलीये! लोक आवर्जून फटाके आणतात आणि वाजवतात. मात्र  बिहारमधील एका माजी आमदाराच्या बाबतीत काहीस मजेशीर घडल आहे .  फट

ग्वाल्हेरमधील अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू
माजी आमदार विश्‍वासराव आत्माराम पाटील यांचे निधन
महागडा मोबाईल न घेतल्याने तरुणाची आत्महत्या

बिहार प्रतिनिधी – दिवाळी तोंडावर आलीये! लोक आवर्जून फटाके आणतात आणि वाजवतात. मात्र  बिहारमधील एका माजी आमदाराच्या बाबतीत काहीस मजेशीर घडल आहे .  फटाक्याला आग लावल्यानंतर माजी आमदार घाबरून पळाले. जेव्हा ते मागे फिरले आणि पळू लागले तेव्हा ते तोंडावर पडले.  भाजपचे माजी आमदार विनय सिंह(Vinay Singh)  यांच्यासोबत हि घटना घडली आहे . आता या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

COMMENTS