Homeमुंबई - ठाणे

वडलोपार्जित रस्ता आडविल्याने शेत जमीन पडीक ठेवण्याची वेळ

https://www.youtube.com/watch?v=sCFzw63sl-I शेवगाव तालुक्याच्या ठाकूर निमगाव येथील शेतकरी दामोदर बाबुराव निजवे हे मयत झाले असून यांची 133 गट

अहिल्यानगरमध्ये ट्रॅव्हल्स जिहादविरोधात एकवटला हिंदू समाज
राहुरी पोटनिवडणुकीत अक्षय कर्डिले यांचा विजय; १.१२ लाख मताधिक्क्याने विरोधकांचा धुव्वा; सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त
अहिल्यानगरमध्ये सर्वात मोठा राजकीय भूकंप! पवार गटाला मोठा धक्का; प्राजक्त तनपुरे यांचा भाजपात प्रवेश

शेवगाव तालुक्याच्या ठाकूर निमगाव येथील शेतकरी दामोदर बाबुराव निजवे हे मयत झाले असून यांची 133 गट नंबर जमीन त्यांचा कायदेशीर वारस मुलगा विजय निजवे हे जमीन करीत असून त्यांच्या 133 गट नंबर मध्ये जाण्यासाठी वडिलोपार्जित रस्ता होता परंतु आता या जमिनी शेजारील असणाऱ्या शेतकऱ्यांनी वडिलोपार्जित रस्ता हा मुरूम व बांध टाकून बंद केला असल्याने मला शेती मशागतीसाठी त्यात ट्रॅक्टर , बैलगाडी नेण्यासाठी पर्यायाने रस्ता नसल्याने माझी शेतजमीन ही पडीक पडल्याने माझे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने मला जाण्या – येण्यासाठी रस्ता नसून मला शासनाने रस्ता उपलब्ध करून द्यावा किंवा वडिलोपार्जित रस्ता खुला करून मिळावा यासाठी मी शेवगाव तहसील कार्यालयाला रितसर तक्रार अर्ज केला असून या अर्जाचा शासनाने विचार करावा , शासनाने विचार न केल्यास येत्या 25 जून रोजी पासून तहसील कार्यालया पुढे बेमुदत सहकुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा विजय दामोदर निजवे यांनी दिला आहे

COMMENTS