अखेर जखमी गोविंदाचा दुर्देवी मृत्यू

Homeताज्या बातम्या

अखेर जखमी गोविंदाचा दुर्देवी मृत्यू

हृदयविकाराच्या झटक्याने निधन मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन

मुंबई प्रतिनिधी – दहिहंडी खेळताना थरावरून कोसळल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रथमेश सावंत(Prathamesh Sawant) या तरुणाचे आज मुंबईतील केईएम रुग्णालयात निधन झाले. प्रथमेश वर मागील महिनाभरापासून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याला न्युमोनिया झाला. त्याच दरम्यान आज सकाळी त्याला कार्डिएक अरेस्ट आल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रथमेश सावंत चे वय 20 वर्ष होते. त्याच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

बिहारमध्ये चेंगराचेंगरी, 9 भाविकांचा मृत्यू; नालंदा जिल्ह्यातील शीतला माता मंदिरातील घटना
Aauranagabad :चार लाखाची प्रलंबित यादी जाहीर करण्याच्या मागणीसाठी आंदोलन | LOK News24
केबल गुंडाळण्याच्या मशीनमध्ये अडकून तरूण कामगाराचा मृत्यू.

COMMENTS