Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सोन्या चांदीच्या दरात घसरण

मुंबई ः सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सुमारे 1400 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोनेही प्रति 10 ग्रॅम 300

महाराष्ट्राला हादरवणारी घटना !
उत्तर भारतात पावसाचा धुमाकूळ ; 11 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र देशातच नव्हे तर जगात AI चे नेतृत्व करेल; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास ‘मुंबई टेक वीक २०२६’ चे थाटात उद्घाटन; १० हजार कोटींच्या गुंतवणुकीचे लक्ष्य

मुंबई ः सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर चांदी सुमारे 1400 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सोनेही प्रति 10 ग्रॅम 300 रुपयांनी स्वस्त झाले आहे.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये बुधवारी चांदी 1413 रुपयांनी स्वस्त होऊन 84,254 रुपये झाली. मंगळवारी चांदी 85,658 रुपये प्रति किलोवर बंद झाली.  मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने 300 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त झाले आहे. काल सोन्याचा भाव 72,122 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला.

COMMENTS