Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खा. शरद पवारांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट, गुन्हा दाखल

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. याप्रकरणी पोस्ट

लखनऊमध्ये कोचिंग सेंटरला भीषण आग; 14 मुलांचा होरपळून मृत्यूपंतप्रधानांकडून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपयांची मदत जाहीर
नांदेड जिल्ह्यासाठी हवामान खात्याचा इशारा14 व 15 मे रोजी यलो अलर्ट जारी
तपोवन व मराठवाडा एक्सप्रेसला कायमस्वरूपी अतिरिक्त डबे

मुंबई ः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट लिहिणे एका व्यक्तीला महागात पडले आहे. याप्रकरणी पोस्ट लिहिणार्‍या व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी देखील या व्यक्तीविरोधात आक्रमक झाली आहे.  आक्षेपार्ह पोस्ट करणार्‍या व्यक्तीचे नाव विशाल गोरडे असे आहे. विशालने सोशल मीडिया साईट फेसबुकवर अर्वाच्च भाषेत टीका केली होती. यानंतर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांनी याबाबत पोलिसाता तक्रार दाखल केली होती.

COMMENTS