Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती राहटी बु. येथे उद्या होणार साजरी  

आ.बालाजीराव कल्याणकर यांची प्रमुख उपस्थिती

नांदेड प्रतिनिधी - राहटी(बु.) ता. जि. नांदेड येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा दि. 24 एप्रिल 2023 रोजी आयोजित  करण्यात आली आहे. सकाळी 11:0

धाराशीवमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटी
जयंत पाटील सोडणार शरद पवारांची साथ ?
बालाजी रोहिलावार यांच्या देशी- विदेशी दारूच्या दुकानाची राज्य उत्पादन विभागाकडे तक्रार

नांदेड प्रतिनिधी – राहटी(बु.) ता. जि. नांदेड येथे डाँ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सोहळा दि. 24 एप्रिल 2023 रोजी आयोजित  करण्यात आली आहे. सकाळी 11:00 वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण श्री. बालाजीराव कल्याणकर (आमदार, उत्तर नांदेड), चंद्रकांत पवार (स. पोलिस निरीक्षक, लिंबगाव.), मोतीराम पाटील बोकारे (मुकदम)  यांच्या हस्ते प्रतिमेची पुजा  होणार आहे, पुंडलिकराव बोकारे (चेअरमन,से. स. सो. राहटी बु.), भोजराज बोकारे ( सदस्य से. स. सो. राहटी(बु.),पुंडलिक (बाळु) बोकारे (मा. उपसरपंच, राहटी (बु.)  यांच्या हस्ते असून प्रमुख मार्गदर्शक मा.रमेशदादा सोनाळे (संस्थापक अध्यक्ष ,रिपब्लिकन हक्क परिषद, महाराष्ट्र), सुखदेव चिखलीकर (संस्थापक अध्यक्ष, बहुजन संघर्ष सेना), प्रा. विष्णू गोडबोले,प्रकाश येवले, प्रमुख पाहुणे प्रफूल सांवत ,राहूल चिखलीकर, संदिप सोनकांबळे, राहुल सोनसळे, सतीश नवघडे  कार्यक्रम यशस्वीतेसाठी संयोजन समिती मार्गदर्शक नागसेन लांडगे (मा. उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य राहटी बु.) ,कामाजीराव वाठोरे, गोंविदरा़व लांडगे, लोभाजी हिंगोले जयंती मंडळाचे अध्यक्ष आशोक नवरे, उपाध्यक्ष साहेबराव गोडबोले, विजय लांडगे सचिव राजु गवारे, गोपीनाथ लांडगे कोषाध्यक्ष भिमराव लांडगे, विजय दिपके सहसचिव आकेश नितनवरे ,महेंद्र लांडगे कार्याध्यक्ष कुणाल लांडगे, सुभाष सरोदे, नारायण नितनवरे सम्राट लांडगे, बंटी लांडगे परिश्रम घेत आहेत. नांदेड उत्तर मतदारसंघात आमदार बालाजीराव कल्याणकर यांची उपस्थिती लाभणार असल्यामुळे जिल्ह्यातील मोठमोठ्या आंबेडकरी नेत्यांना या जयंती सोहळ्यानिमित्त आमंत्रित करण्यात आले आहे.

COMMENTS